Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2009

या सायबर क्राइमच्या युगात इंटरनेट वर लपून राहणे हे केवळ अशक्य बनले आहे. या संदर्भातली महेंद्र काकांची खालील पोस्ट वाचून जे काय काय आठवले ते म्हणला टाकावं ब्लॉग वर. तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां? या वरून पुण्यात घडलेली १ घटना आठवली. एक मुलगा ओर्कुट वर खोटे प्रोफाईल करून एका मुलीला त्रास देत होता.तिनी आधी [...]

Read Full Post »

स्टेफी माझ्या सोबत ऑफिस मध्ये काम करते. सगळ्यांच्यात ती खूप सही आणि मनमिळावू म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याचे झाले असे काल तिचा वाढदिवस होता, त्यामुळे स्वारी मस्त नटून थाटून आली होती. अधिक म्हणायचं तर एकदम कडक मध्ये आली होती. येताना तिनी आमच्या सर्वांसाठी खूप प्रकारचे केक आणले होते. सोबत चोक्लेट्स पण होती. शिवाय डोनट पण [...]

Read Full Post »

सगळ्या शाळांचा पहिला दिवस पार पडला असेल. मला पण माझे शालेय जीवनातील पहिले दिवस आठवले. मला अगदी नको वाटायचा तो पहिला दिवस. तोच दिवस असं नाही साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळेचे वेध लागायचे. अगदी नको नको व्हायचे.मग भाऊ चिडवायचा “आता शाळा” हे एव्हढं बोलून सुध्धा पोटात धस्स व्हायचे. का कुणास ठावूक उगाचच भीती वाटायची. [...]

Read Full Post »

हा एक नवा प्रयत्न करतोय. चालू केला आणि लक्ष्यात आले कि scaner नाही.मग कॅमेऱ्यांनी फोटो काढला. बघू पुढे लिहायला उत्साह उरतो का. कसे दिसतील फोटो माहित नाही. वाचातापण येईल की नाही माहित नाही. अपयश हीच यशाची पहिली [आणि माझीपण ] पायरी असते. PTO PTO

Read Full Post »

काल दुपारची गोष्ट. त्यावेळी पुण्यातली वेळ रात्रीचे [पहाटेचे] १ वाजता. मी आणि आमचा client अमेरिकेतून पुण्यातल्या सेंटरला फोन करून प्रोजेक्टबद्दल बोलत होतो.  काम महत्वाचे होते पण इतके नव्हते कि झालेच पाहिजे असे. पण खूप दिवसांपासून संपत नव्हते म्हणून तीन तिघाडा करून बसलो होतो. अचानक कॉल चालू असताना तो मित्राला काय झालं काय माहित पण आम्हाला [...]

Read Full Post »

हो वाटते काही लोकांना. एक मित्र आहे माझा. मला बंगलोर ला भेटला.आम्ही एकाच प्रोजेक्ट वर होतो. पहिल्या भेटीत नाव गाव सांगितला. म्हणाला मुंबईचा आहे. मी म्हणालो वाह मराठी साथीदार भेटला. नंतर म्हणतो कसा दुसरंच वाक्य I Usually speak in English. I prefer it. माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. आणि असं पण नाही कि लई [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.