Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2010

भेळेच्या धंद्याला तसं म्हणालं तर मरण नाहीच. मंदी असो वा नसो, सिझन कोणताही असो, भेळ हि खावी लागतेच. म्हणजे कोणी खाण्याशिवाय राहूच शकत नाही. एक जमाना असा होता मी आणि मित्र न चुकता सलग २ ते ३ वर्ष रोज भेळ खायचो. अगदी रोज, न चुकता, तरी कंटाळा वगैरे कधीच नाही आला. आणि आता अमेरिकेत आल्यापासून [...]

Read Full Post »

आज जिम मध्ये स्टीम बाथ घ्यायला बसलो होतो. शेजारी एक अमेरिकन आर्मी मधला सांड जवान येवून बसला. एकमेकांना हाय हेलो केल्यावर दुसरं वाक्य म्हणाला की तू कोणत्या चर्च मध्ये जातोस? त्याने सांगितला की तो कुठे जातो, आठवड्यातून कितीवेळा ई. मी असं ऐकून आहे की या चर्चचे बरेच प्रकार असतात. मी त्याला म्हणलो की मी चर्च मध्ये [...]

Read Full Post »

कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत. १२वी  नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की [...]

Read Full Post »

पूर्वी अमेरिकेतले मित्र किंवा clients म्हणायचे कि आज काय मस्त ब्राइट सनी डे आहे. मस्त सूर्य प्रकाश पडला आहे. हे ऐकून वाटायचा काय वेडे आहेत कि काय? या तळतळात करणाऱ्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाला चांगला म्हणत आहेत. पण आत्ता अमेरिकेत आल्यावर समजले ते असा का म्हणायचे. परवा अशाच एका मस्त दिवशी नकळतपणे मीच म्हणून [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.